ग्रामपंचायत:  — , तालुका: — , जिल्हा: –जळगाव

Grampanchayat- —
Taluka: – -, District: – Jalgaon

सुसज्ज इमारत • पारदर्शक प्रशासन • लोकाभिमुख उपक्रम

ग्रामपंचायतने अनेक योजनांद्वारे गावाचा सर्वांगीण विकास साधला आहे — सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.

ग्रामविकास व नागरी सुविधा

प्रधानमंत्री आवास योजना, कचर्‍याचे व्यवस्थापन, सौरऊर्जा व व्यायामशाळा इत्यादी सुविधांचे यशस्वी राबवण.

लोकसंख्या (2011)

कुटुंब संख्या

वाटप घरकुल [2003-2004 पासून ते आज पावेतो व सर्व योजनाचे]

ग्रामविकास व नागरी सुविधा

  • प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी योजना अंतर्गत ७५ घरकुल वाटप
  • ग्रामनिधीच्या ५% निधीतून अपंग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यास सहकार्य
  • प्रत्येक घराला ओला व सुका कचरा कुंडी वाटप
  • प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी
  • करवसुलीत QR कोड प्रणालीचा वापर
  • सौर ऊर्जा सर्व शासकीय कार्यालयात व खुली व्यायामशाळा उपलब्ध
  • तक्रार पेटी व तक्रारी निराकरण व्यवस्थापन

शिक्षण व बालविकास

  • अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात आल्या
  • रेन वॉटर हार्वेस्टिंग शाळा व अंगणवाड्यांमध्ये बसवली
  • स्मार्ट क्लासरूम, स्वच्छ शौचालये व पिण्याचे पाणी उपलब्ध
  • गुरुपौर्णिमेवर शिक्षकांचा गौरव व विद्यार्थ्यांचा सन्मान
  • स्पर्धा परीक्षा तयारीसाठी युवकांना साहित्य वाटप

आरोग्य व स्वच्छता

  • दर महिन्याला श्रमदानातून सार्वजनिक स्वच्छता
  • महा आरोग्य शिबिरांतर्गत तपासण्या (HB, BP, दृष्टी इ.)
  • वृद्धांना विरंगुळा केंद्र (बैठक, पाणी, वीज, वृत्तपत्र)
  • दिव्यांग नागरिकांना सहाय्य व ओळखपत्र वितरण
  • प्राणी आरोग्य तपासणी व लसीकरण मोहीम
  • कोविड-१९ काळात ग्रामपंचायतीचे सक्रिय कार्य

शेती व रोजगार

  • MREGS अंतर्गत शेत व गावातील रस्त्यांचे मजबुतीकरण
  • ४० शेतकऱ्यांना गोठे, ९ शेतकऱ्यांना सिचंन विहिर मंजूर
  • फळबाग लागवड प्रकल्प व महिला बचत गटांना प्रशिक्षण
  • महिला स्वावलंबन व उद्यमिता कार्यक्रम

डिजिटल ग्रामपंचायत

My Panchayat & डिजिटल सेवा

आपले सरकार सेवा केंद्र — सर्व ऑनलाईन सेवा एका ठिकाणी. My Panchayat App, ग्रामसंवाद App व पंचायत निर्णय App चा नागरिकांकडून वापर. दाखले, परवाने व तक्रारी संगणकीकृत पद्धतीने उपलब्ध.

पर्यावरण आणि शाश्वतता
  • रेन वॉटर हार्वेस्टिंग व सौरऊर्जा प्रकल्प
  • घनकचरा व्यवस्थापन व वृक्षारोपण
  • स्मशानभूमीत हरित उपक्रम आणि बसण्याची सोय
सामाजिक सुरक्षा व कल्याण
  • इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार योजना व इतर योजनांमध्ये 100% लाभार्थी समावेश
  • आयुष्मान भारत कार्ड वितरण व गरजूंना घरकुल उपलब्ध करणे

संपर्क व सूचनासाठी

प्रश्न आहेत? सूचना द्यायच्या आहेत? मदतीची गरज आहे? आमचे गाव कार्यालय तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.

संपर्क माहिती

ग्रामपंचायत कार्यालय

तालुका -  , जिल्हा -जळगाव ,  - महाराष्ट्र - .

फोन: +91 99999 99999

कार्यालयीन वेळा

सप्ताहाचे दिवस ०९:३० – ०५:३०

शनिवार ०९:३० – ०१:००

रविवार: बंद